2000 हजारांची नोट बँकेत कधीपासून जायचं बदलायला?

 2000 हजारांची नोट बँकेत कधीपासून जायचं बदलायला?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली.



आरबीआयच्या परिपत्रकानुसार 2 हजार रुपयांच्या नोटा तुमच्या बँकेत जाऊन जमा करता येतील किंवा या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटाही घेता येतील. 23 मे 2023 पासून बँकेत जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता येईल, पण एकावेळी फक्त 20 हजार रुपयेच जमा करता येणार आहेत.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली. यापूर्वी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता अचानकच नोटबंदीचा (Demonetisation) निर्णय घेतला होता. RBI याविषयीचे एक प्रसिद्धी पत्र जारी केले आहे. त्यात 2000 रुपयांची नोट व्यवहारातून बाहेर करण्याचे जाहीर करण्यात आले. दुसऱ्यांदा नोटबंदी करण्याचा इतिहास मोदी सरकारने स्वतःच्या नावावर नोंदवला गेला आहे. आता दोन हजारांच्या नोटा तुमच्याकडे असतील तर तुम्ही काय करायला हवे? त्यासाठी आरबीआयने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत का? नागरिकांना आता काय करावे लागेल?


  1. 1. सोप्या शब्दात नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या आहेत
  2. 2. या नोटा बंद करण्यात आल्या नाहीत
  3. 3. या नोटांना हळूहळू व्यवहारातून संपूर्णपणे बाहेर करण्यात येईल
  4. 4. नागरिकांना त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील
  5. 5. एका वेळी ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतचं या नोटा जमा करता येतील
  6. 6. या 23 मे पासून नागरिकांना केंद्र सरकारच्या बँकेत या नोटा जमा करता येतील

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)